an abstract photo of a curved building with a blue sky in the background

🙏 नमस्कार मंडळी 🙏

आपल्या विविध विद्या मार्गदर्शन केंद्रामध्ये आपले स्वागत आहे

तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर, प्रत्येक

अडचणीवरचा अचूक उपाय... इथे आहे! 🌟

प्राचीन भारतीय विद्या, आधुनिक विज्ञान आणि गूढ अध्यात्मिक ज्ञानाच्या त्रिवेणी संगमातून तुमच्या रहस्यांची मुळे शोधली जातात. अदृश्य रहस्यांचा वेध घेतला जातो, तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्येवर निश्चित आणि परिणामकारक मार्ग सुचवला जातो

आता चिंता सोडा आणि जीवनातील नवीन अध्यायाची सुरुवात करा!

______________________

रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा की हा रस्ता कुठे जातो आहे ,
परंतु जर ध्येय सुंदर असेल तर मात्र मागे पुढे पाहू नका थेट त्या मार्गाने प्रवास चालू ठेवा.

भुषण दाभोलकर

★★★★★

आमच्या अनेक सेवा पुढीलप्रमाणे

भुषण दाभोलकर

भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाचा आढावा घ्या.

या मॅजिक कार्ड्सच्या माध्यमातून

🔑मिळवा: तुमच्या प्रत्येक समस्येमागचं मूळ कारण.

💡सोडवा: आयुष्यातील अडचणी अगदी सोप्या उपायांनी.

या मॅजिक कार्ड्सच्या मार्गदर्शनाने तुमच्या आयुष्यात घडवा सकारात्मक बदल

टॅरोट कार्ड रिडींग

पेंडुलम डाऊझिंग

प्राचीन तंत्र, ऊर्जा आणि स्पंदने विश्लेषण

हे प्राचीन तंत्र, पेंडुलम (लोलक) तुमच्या शरीरातील ७ चक्रांशी संबंधित ऊर्जा आणि स्पंदने (Vibrations) ओळखून कार्य करते.

हे तुमच्या अंतर मनाशी ,इनट्युशन (Intuition) पावरशी एकरूप होते आणि तुमच्या अपेक्षित प्रश्नांची उत्तरे मिळवून देण्यास मदत करते.

कवडी ज्योतिष शास्त्र

पंचांग पट आणि सिद्ध सात्विक कवड्या

भारतीय भविष्य कथनाची ही एक अत्यंत प्राचीन आणि रहस्यमय विद्या आहे यात समुद्रातील विशेष प्रकारच्या दैवी कवड्या प्रथम विशिष्ट प्रकारच्या मंत्राने शुद्ध केल्या जातात त्यानंतर प्राण प्रतिष्ठित केल्या जातात,

तसेच आमच्या अनेक वर्षांच्या जपसिद्धी साधनेतून प्रसन्न झालेल्या सिद्ध शक्तीकडे प्रश्न विचारला जातो व त्या नंतर तुमच्या प्रश्नांच्या उत्तरासाठी अभिमंत्रीत केलेल्या सिद्ध कवड्या पंचांग पटावरती विशिष्ट प्रकारे टाकल्या जातात,

पटावर टाकलेल्या कवड्यांच्या माध्यमातून सिद्ध शक्ती कवड्यांच्या विशिष्ट हालचाली व स्थिती वरून तुम्हाला भविष्यातील घटनेचे स्पष्ट संकेत देत असतात हे शास्त्र तुम्हाला केवळ भविष्य सांगत नाहीत तर आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्याकरिता योग्य मार्गदर्शन करत असतात.

गहू शास्त्र (सत्यपट)

घ्या अनुभव सत्य पटाचा आणि मिळवा शक्तिशाली निर्णय

तुम्ही आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयांवर येऊन थांबला आहात का? तुमच्या नशिबात काय आहे, हे जाणून घ्यायचे आहे का?

'गहू शास्त्र' (ज्याला 'सत्यपट' असेही म्हणतात) हे एक अत्यंत प्राचीन, गूढ आणि श्रद्धेवर आधारित भारतीय शास्त्र आहे. हे तुम्हाला केवळ भविष्य सांगत नाही, तर 'आत्मज्ञान' मिळवण्यासही मदत करते.

या शक्तिशाली पद्धतीत, गव्हाच्या पवित्र आणि सिद्ध केलेल्या दाण्यांचा वापर करून तुमच्या आयुष्यातील घडामोडी, नशीब आणि योग्य निर्णयांबद्दल स्पष्ट मार्गदर्शन केले जाते.

स्वप्न संकेत विश्लेषण

तुम्हाला जाणून घ्यायचा आहे का ❓ तुमच्या त्या स्वप्नाचा अर्थ 🤔

तुम्हाला माहित आहे का ?

वारंवार अनेक वेळा तुम्हाला स्वप्नदृष्टांताच्या माध्यमातून ब्रह्मांडातील अलौकिक वैश्विक शक्ती काहीतरी महत्त्वाचा संदेश तुमच्यासाठी पाठवत आहेत परंतु निव्वळ स्वप्न समजून तुम्ही त्या संदेशाकडे दुर्लक्ष करीत आहात?

स्वप्न संकेत म्हणजेच तुमच्या उत्तम भवितव्याच्या यशाच्या तिजोरीची किल्ली तुम्हाला जाणून घ्यायचा आहे का तुमच्या त्या स्वप्नाचा नेमका अर्थ काय आहे ?

🌟 टॅरोट कार्ड रिडींग

🌟 पेंडुलम डाऊझिंग

🌟 कवडी ज्योतिष शास्त्र

🌟 गहू शास्त्र (सत्यपट)

🌟 स्वप्न संकेत विश्लेषण

कौल प्रसाद मार्गदर्शन

{ एकूण अनुभव 35 वर्षाचा }

कौल प्रसाद ही फक्त एक धार्मिक परंपरा किंवा प्रथा नाही तर ते दैवी शक्ती व तुमच्या श्रद्धे मधील थेट संवाद आहेत.

कौल प्रसाद ही परंपरा दैवी शक्ती व तुमच्या श्रद्धे मधील थेट संवादाचे माध्यम आहे

तुम्हाला आयुष्यातील मोठ्या प्रश्नांवर (शिक्षण,शारीरिक स्वास्थ,नोकरी,स्वतःचे घर,मैत्री,लाइफ पार्टनर,बिझनेस पार्टनर,प्रमोशन,संपत्ती,विवाह संबंधित , ग्रहांची स्थिती, लव मॅरेज की अरेंज मॅरेज कोर्टातील, वाद, जमीन जागेचे व्यवहार, वाहन सुख,परदेशी प्रवासाचा योग विवाहास विलंब) याच्याबद्दल मार्गदर्शन हवे आहे का?

'कौल प्रसाद' या प्राचीन विधीमध्ये, देवतेला थेट प्रश्न विचारला जातो आणि देवस्थानच्या परंपरेनुसार, फूल किंवा पाकळी पडण्याच्या स्थितीवरून तुम्हाला काही वेळाने हो, नाही, थोडं थांबा, किंवा विशिष्ट मार्गदर्शक उत्तर मिळते

आध्यात्मिक मार्गदर्शन आणि सल्ला

ऑफलाइन पर्याय निवडल्यास

येथे क्लिक करा

आत्मशांतीसाठी सदस्यता

दैवी ऊर्जा मार्गदर्शन दर आठवड्याला थेट